पालकमंत्र्यांनी घेतला अधिकारी- कर्मचाऱ्यांचा समाचार
माय नगर वेब टीम
अहमदनगर
जिल्हा परिषदेच्या सभागृहात पालकमंत्री यांनी टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नाची अधिकार्यांनी समर्पक उत्तरे न देता पळवाटा शोधत उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी पालकमंत्री यांनी टंचाई बैठकीत खोटी उत्तरे देता की काय असे म्हणत अधिकारी, कर्मचारी यांचा चांगलाच समाचार घेतला.
Post a Comment