मराठा विद्यार्थ्यांचा पुन्हा एल्गार
माय नगर टीम
मुंबई- मराठा समाजातील मुलांच्या वैद्यकीय प्रवेश सवलतीचा तिढा सुटला नाही. यामुळेच आता मराठा समाजातील विद्यार्थी आझाद मैदानावर आंदोलनाला बसण्याच्या तयारीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शैक्षणिक सवलतीबद्दल विचार करण्यासाठी उद्या मुंबईतील शिवाजी मंदिरात मराठा मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पाडणार आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा तिढा अखेर सुटला आहे. कारण मराठा आरक्षणांतर्गत अण्णाभाऊ पाटील महामंडाळामार्फत विद्यार्थ्यांची फी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Post a Comment