...नाही तर मला सरकारकडे पाहावे लागेल ; शरद पवार







माय नगर वेब टीम

सातारा - दुष्काळात शेतकऱ्यांना प्रति जनावराला 90 रुपये अनुदान दिले जात. मात्र हे अनुदान आता 125 रुपये मिळावे, अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे सरकारने याकडे गोष्टीकडे गांभीर्याने पाहावे नाही तर मला या सरकारकडे पाहावे लागेल, असा इशारा शरद पवारांनी दिला आहे. राज्याच्या दुष्काळ दौऱ्यानिमित्त साताऱ्यात गेले असता त्यांनी हे वक्तव्य केले.




राज्यभर सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुष्काळ दौऱ्यावर आहेत. त्यांनी साताऱ्यातील चारा छावण्यांना भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

आमचे सरकार होते तेव्हा 76 छावण्या होत्या. आता मात्र 26 छावण्या असल्याचे त्यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post