हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईचा नगरमध्ये जल्लोष
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - डॉ.प्रियांका रेड्डी यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना हैदराबाद पोलिसांनी जशास तसे उत्तर दिल्यामुळे नगर येथील दिल्ली गेट येथे महिला संघटना आणि वंदेमातरम् ग्रुपच्या वतीने बंदोबस्तला असणारे पोलीसांना सोबत घेवून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
यावेळी सुरेखा विद्धे,अॅड.अनिता दिघे, राजू विद्धे, कमळ शिंदे, प्रिया जानवे,कुमोदिनी जोशी, छाया लखारा, शुभांगी धुमाळ, लीला अगरवाल, सौ. कोडम, ईश्वर बोरा,कुणाल नारंग,महावीर कांकरिया,वेंकटेश कोडम, प्रतिक बोगावत,आनंद मुथ्था,संभव काथेड, सनी चंद्वानी, किशोर गुगळे,प्रदीप मोटवानी, हारेश कल्याणी, कमलेश आहुजा,गोपाल सारडा,रामेश्वर भूकन, अमोल वानखेडे,कल्याणी होस्टेलच्या सर्व विद्द्यार्थींनी उपस्थित होत्या.
Post a Comment