'एम एस धोनी आता वनडे इंटरनॅशनलमधून संन्यास घेऊ शकतो'


माय अहमदनगर वेब टीम - भारतीय क्रिकेट टीमच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक महेंद्र सिंह धोनी आता वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही संन्यास घेऊ शकतो. भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शक्यता वर्तवली आहे. शास्त्री म्हणाले, "धोनी स्वतःला टीमवर लादत नाही. आमची चर्चा झाली. त्याने टेस्ट सामन्यांतून आधीच संन्यास घेतला. आता लवकरच तो वनडे इंटरनॅशनलमधून सुद्धा निरोप घेऊ शकतो. टी-20 वर्ल्ड कप तो खेळणारच आहे. तसेच आयपीएलमध्ये सुद्धा खेळतच आहे. यानंतर त्याचे शरीर कसे साथ देते हे पाहावे लागेल."

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post