तोंडाला मास्क न लावणाऱ्यांकडून साडेतीन लाख दंड वसूल


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानंतर सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या अशा ७०० हून अधिक व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून आतापर्यंत ३ लाख ६० हजार ७५० रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post