मास्क न वापरणारे व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना ५४ हजार ७०० रुपये दंड


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुरूच

माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या १७६ आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ४१ व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांतून ५४ हजार ७०० रुपयांच्या दंडाची वसुली झाली आहे. नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास आणखी कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post