...म्हणून जगभरात कंडोमचा तुटवडा
माय अहमदनगर वेब टीम
हेल्थ डेस्क - करोना व्हायरसमुळे (CoronVirus) जगभरातील कित्येक देशांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. यामुळे अनेक कारखान्यांमधील उत्पादनेही थांबली आहेत. यामध्ये कंडोम तयार करणाऱ्या कंपन्यांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आताच्या परिस्थितीमध्ये कंडोमची मागणी आणि पुरवठा यामधील साखळी बिघडली आहे. परिणामी जगभरात कंडोमचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. उत्पादने रोखण्यात आल्यानं बाजारात कंडोम उपलब्ध नाही. तुम्ही देखील या परिस्थितीचा सामना करत आहात का? तर आपल्या कामेच्छेवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही टिप्स तुम्हाला मदत करू शकतील. तसंच लोकडाउनच्या काळात शारीरिक संबंध आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील की हानिकारक? हे देखील जाणून घ्या. लैंगिक संबंधांमुळे करोनाची लागण होऊ शकते का? असा प्रश्न देखील कित्येकांच्या मनात असेल, त्यासंदर्भातील माहिती देखील जाणून घ्या.
Post a Comment