महाराष्ट्रात कोरोना / महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजार 80 वर
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - महाराष्ट्रातसंक्रमण थांबायचे नावच घेत नाहीये. बुधवारी सकाळी राज्यात संक्रमणा 62प्रकरणे आढळले आहेत.बारामतीत भाजीविक्रेत्याच्या मुलगा व सूनेपाठोपाठ दोन नातींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यासोबतच आता राज्यात आतापर्यंत 1 हजार 80रुग्णांची नोंद झाली आहे. तिकडे पुण्यात, आज एक महिलेसरतीन तीन जणांचा मृत्यू झाला. यापैकी दोघांनाडायबिटीज आणि हायब्लड प्रेशरचा त्रास होता. मुंबईमध्ये आता मास्क न घालता फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे.
यासोबतच पुण्यातील मृतांचा आकडा 11 झाला आहे. तर, राज्यात आतापर्यंत 67 जणांचा मृत्यू झाला आहे.मंगळवारी राज्यात 12 जणांचा मृत्यू झाला. यात मुंबईमध्ये 7 आणि पुण्याततीन जणांचा बळी गेला.नागपूर आणि साताऱ्याही प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
स्वतः कार चालवत बैठकीला गेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Post a Comment