जिल्ह्यात आढळले पुन्हा ५ नवे रुग्ण
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर: जिल्ह्यात ५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून यातील तिघे जण संगमनेर तालुक्यातील निमोन येथील एकाच कुटुंबातील असून यापूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील आहेत. एक रुग्ण अकोले तालुक्यातील समशेरपुर येथील आहे तर आणखी एक रुग्ण संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील आहे. यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता २६६ झाली आहे.
Post a Comment