माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरासह अहमदनगर जिल्ह्यात आज नव्याने पाच रुग्ण आढळून आले आहेत. तर 69 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
*जिल्ह्यातील १२ व्यक्ती झाल्या आज कोरोनामुक्त.आतापर्यंत जिल्ह्यातील १२१ कोरोनाग्रस्त बरे होऊन परतले घरी*
*जिल्ह्यात आता ८० अॅक्टिव रुग्ण*
*आज कोरोना मुक्त होऊन घरी परतलेल्या मध्ये नगर शहरातील ०५, संगमनेर येथील ०२ राशीन (कर्जत) येथील ०२ नेवासा, राहता आणि अकोले येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे*
*आज जिल्ह्यात ०५ नवीन रुग्ण. तर 69 व्यक्तींचे अहवाल निगेटीव.*
*राहाता तालुक्यातील निघोज निमगाव येथील ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण.
*प्रवरा नगर येथील ३४ वर्षीय महिला आणि अकरा वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण.
*घरातील नगर शहरातील पाचपीर चावडी येथील ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनची लागण. बाधित व्यक्तीच्या आला होता संपर्कात.
*कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील १४ वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा.
*जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१२*
(महानगरपालिका क्षेत्र ४७, अहमदनगर जिल्हा १०८, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ४७)
*जिल्हयातील अॅक्टिव केसेस ८०*
*एकूण स्त्राव तपासणी २९९४*
निगेटीव २६८४ रिजेक्टेड २६ निष्कर्ष न निघालेले १८ अहवाल बाकी ५६
Post a Comment