चीनच्या भ्याड हल्ल्याचा शिवसेनेकडून निषेध
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – चीनच्या भ्याड हल्यामध्ये भारताचे जवान शहीद झाले. यांच्या निषेधार्थ आज नगर शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांच्या नेतृत्वाखाली चीनचा झेंडा पायाखाली तुडवून, चीनच्या वस्तूची तोडफोड करण्यात आली.
यावेळेस उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भगवान फुलसौंदर, योगीराज गाडे, युवा सेना जिल्हाप्रमुख रवी वाकळे, संजय सायगावकर, महिंद्र बिज़्जा, गिरिश शर्मा, मेहुल भंडारी, मनीष गूगले, गरुड, भुस्सा, गौरव ढोणे, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, काका शेळके, आप्पा दातरंगे, मदन आढाव, आनंद लहामागे, विक्रम राठोड, जेम्स अल्लाट, शशिकांत देशमुख, संजय वल्लाकट्टी, अंगद महानवर, सुमित धेंड, विक्की पवार, अमित लड्डा, विशाल भागानगरे, बाबू कावरे, श्याम सोनवणे, दत्तात्रय नागपुरे, विशाल गायकवाड, अक्षय नागापुरे, बबन कोके, पदाधिकारी, शिवसैनिक युवासैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Post a Comment