चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खुन
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – चारित्र्याचा संशय घेऊन 35 वर्षीय पत्नीचा विहिरीत पाण्यात बुडवून खुन केल्याची घटना कर्जत तालुक्यातील चखालेवाडी येथे शुक्रवारी (दि.12) दुपारी घडली.
या प्रकरणी कर्जत पोलिसांनी बलभिम शंकर मिड (रा. जलालपुर, ता. कर्जत) यांच्या फिर्यादीवरून आरती सुरेश खटके (वय-35, रा. चखालेवाडी) हिचा खुन केल्याप्रकरणीत सुरेश सिध्दु खटके याच्या विरूध्द खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
Post a Comment