करोनापासून बचावासाठी मारुती सुझुकीचे उत्पादने बाजारात


माय अहमदनगर वेब टीम
दिल्ली – देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने ग्राहकांसाठी नवीन उत्पादने बाजारात आणले आहे. यात मास्क, फेस शिल्ड, हॅण्ड ग्लोज या सारखे 14 उत्पादने बाजारात आणली आहे.

हे सर्व उत्पादने ग्राहकांना ऑनलाईन किंवा शोरुम मध्ये भेटू शकता. या उत्पादनाची किंमत 10 रुपये ते 650 रुपयांपर्यंत असल्याची माहिती मारुती सुझुकी कंपनीने दिली आहे. तसेच कंपनीने त्यांच्या गाडीमध्ये सोशल डिस्टेंसिग राहण्यासाठी खास विभाजक तयार केल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post