आज दुपारपर्यत 54 रुग्णांची भर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४ ने वाढ झाली.यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३४६ इतकी झाली आहे. दरम्यान, आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २४१८ झाली आहे.*
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपरपर्यंत ५४ जण बाधित आढळून आले. यामध्ये,
नेवासा - 11: कुकाना 7, शिरसगाव 1, नेवासा खुर्द 3,
संगमनेर-5: रायतेवाडी 1,सावरगाव 3,
राजश्री हॉटेल घारगाव1,
श्रीगोंदा-10: खरातवाडी 1,शनी चौक 1,
जनगळेवाडी 1,पारगाव 2,शेंडगेवाडी 1,
बेलवंडी कोठार 1, काष्टी 3,
कोपरगाव - 7: पडेगाव 4, सुरेगाव 1गांधीनगर 2,
पाथर्डी -10: नवनाथ पाथर्डी 1, कोरडगाव 1,
जिरेसाल गल्ली 5, वामनभाऊ नगर 1,कासार गल्ली 1, शेवाळे गल्ली 1,
अहमदनगर महापालिका -8: पंकज कॉलनी 1,
ज्ञानप्रा हॉस्टेल 1,शिवाजी नगर 1, पाईपलाईन रोड 1, सावेडी 1, बालिकाश्रम रोड 2,
गुलमोहर रोड 1,
नगर ग्रामीण -1: सारोळा कासार 1,
पारनेर -1: नांदूर पठार 1,
बीड - 1: आष्टी- लोणी सय्यद मिर 1,
दरम्यान, आज १३३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा ३४, संगमनेर ६, राहाता ८, पाथर्डी १, नगर ग्रा.२७, श्रीरामपूर ०२, कॅन्टोन्मेंट २६, नेवासा ३, श्रीगोंदा ९, पारनेर:२ अकोले ८
राहुरी ५ शेवगाव १, कर्जत १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:२४१८*
*उपचार सुरूअसलेले रुग्ण: १३४६*
*बरे झालेले रुग्ण: २४१८*
*मृत्यू: ५३*
*एकूण रुग्ण संख्या:३८१७*
*STAY HOME STAY SAFE*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*
Post a Comment