पालघर पाठोपाठ जम्मू- काश्मीरमध्येही भूकंप
माय अहमदनगर वेब टीम
श्रीनगर - जम्मू - काश्मीरमध्ये आज (दि. 24 ) सकाळी कत्रा भागात 3.0 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राना दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप पहाटे 5.11 मिनिटांनी झाला. याचा केंद्रबिंदू कत्रापासून 89 किमी अंतरावर आहे.
यापूर्वी आज (दि. 24) रात्री 12.26 मिनिटांनी महाराष्ट्रातील पालघरमध्येही 3.1 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला होता.
Post a Comment