आनंदाची बातमी ; गोवा, हिमाचल, उत्तराखंड पर्यटनासाठी खुले




माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली  - करोना संकटामुळे सलग तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर देश आता अनलॉकच्या मार्गावर आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने देशातील पर्यटन स्थळे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोवा, हिमाचल आणि उत्तराखंड पर्यटनासाठी खुले करून देण्यात आले आहे. मात्र, या देशांना काही नियम आखून देण्यात आले असून त्याचे पालन करत तिन्ही ठिकाण पर्यटनासाठी खुले राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post