सीबीएसई निकालाबाबत अफवा
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
मात्र, अद्याप निकालाची तारीख जाहीर झाली नसून अफवांवर विश्वास ठेवू नका, असं सीबीएसई बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
11 जुलै आणि 13 जुलैला दहावी आणि बारावीचा निकाल लागणार असल्याचं वृत्त होतं. सीबीएसईने या वृत्ताचं खंडन केलं आहे.
Post a Comment