खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीतून हरभजन सिंहची माघार



माय अहमदनगर वेब टीम
पंजाब - भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंहचं नाव पंजाब सरकारने खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीमधून मागे घेतलं. यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र यानंतर हरभजन सिंहने या प्रकरणावर स्पष्टीकरण देत, आपणच सरकारला नाव मागे घेण्याची विनंती केली होती असं सांगितलं आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी कोणत्याही खेळाडूने ३ वर्ष आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करणं हा निकष असतो. हरभजनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपलं म्हणणं मांडलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post