मुख्यमंत्री येडियुराप्पा पुढे म्हणाले 'मी ठीक आहे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करा आणि मास्कचा वापर करा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा होम क्वारंटाईन

Post a Comment