कोल्हापूर - कोल्हापूर - पूणे महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर बुधले हॉल परिसरात अर्धा ते एक फूट पुराचे पाणी आले आहे. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी या बाबतची माहिती दिली आहे. हा मार्ग पोलिसांनी बॅरिकेट्स लावून वाहतूकीसाठी बंद केला असून, प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment