माय अहमदनगर वेब टीम
मेष - जर तुम्हाला काही हवं असेल तर ती गोष्ट आज मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी आहात ती गोष्ट तुम्हाला सहज मिळेल. प्रत्येक कमांसाठी वरिष्ठांचा सल्ला घ्या.
वृषभ - तुम्ही दिलेले सल्ले इतरांना प्रभावीत करतील. अडचणीत असलेल्या काम पूर्ण कण्यास यश मिळेल. विचार करण्याचा मार्ग बदला. मित्रांकडून मदत मिळेल. दिवस चांगला जाईल
मिथुन - नेहमीची काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. आपल्या जबाबदाऱ्यांवर लक्ष ठेवा. सकारात्मक विचार करा. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क - प्रेम संबंधात गैरसमज वाढतील. कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका.विचार केलेली कामे पूर्ण करण्यात वे लागेल. पण यश अटळ आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.
सिंह - आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील. पैसे कमवण्यामध्ये यश मिळेल. अधिकच्या कामांमध्ये इतरांची मदत मिळण्याची शक्यता आहे. इतरांची बाजू समजण्यास प्रयत्न करा. तुम्हाला चांगल्या बातमी प्रतिक्षा आहे.
कन्या - दिवस चांगला आहे स्वतःच्या भवनांवर संयंम ठेवा. नव्या गोष्टी शिकाल. जोडीदाराशी संबध अधिक मधूर होतील. डोक्यात गोंधळ असेल पण तुम्हाला याचा फायदा मिळेल. नोकरीत स्वत:च्या कामावर लक्ष दिलात तर बरं होईल.
तूळ : महत्त्वपूर्ण लोकांसोबत चांगला ताळमेळ राहील. पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार कराल. नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील. ज्या तुम्ही आनंदाने स्वीकारलात तर दिवस चांगला राहील. काही न सुटणारे प्रश्न अचानक समोर येतील.
वृश्चिक : तुमच्या आयुष्यात कोणतातरी मोठा बदल होऊ शकतो. अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या मनात जे काही चाललं आहे त्यावर विचार केलात तर फायदा होईल. घर-परिवारासोबत जास्त वेळ घालवाल.
धनु : वायफळ काम करण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करुन आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. विवाहास योग्य व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव मिळतील. नोकरी किंवा व्यवसायांवर बोलणाऱ्यांसाठी चांगली वेळ आहे.
मकर : नोकरदार वर्गाने थोडा संयम बाळगावा. सहकार्यांकडून मदत मिळेल. जोडीदाराकडूनही मदत मिळेल. अविवाहितांसाठी पुढचे काही दिवस चांगले येणार आहेत. व्यावसायिकांसाठी ही सुवर्ण संधी.
कुंभ : आज केलेल्या प्रत्येक कामाचा तुम्हाला फायदा होणार आहे. काही महत्त्वाचे निर्णय तातडीने घ्यावे लागतील त्यासाठी तयार राहा. आरोग्याकडे लक्ष द्या.
मीन : नोकरी किंवा व्यवसायासंदर्भात काही नव्या योजना आखू शकता. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकाल. व्यवसायात यश आणण्यासाठी तुम्हाला जोर देऊन काम करण्याची गरज आहे.
Post a Comment