माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मराठा आरक्षणावरी स्थगिती हटवण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहेमराठा क्रांती मोर्चा तर्फे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मशाल मोर्चा काढण्यात आला. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयापासून हा मोर्चा काढण्यात आला. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे या मोर्चात सहभागी झाले यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केलीमातोश्रीवर सुरक्षेच्या कारणास्तव मशाल मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होतीही परवानगी झुगारुन हा मोर्चा काढण्यात आला.
Post a Comment