माय अहमदनगर वेब टीम
श्रीगोंदा – कृषी उत्पन बाजार समितीचे माजी उप सभापती आणि विद्यमान संचालक लक्ष्मणराव नलगे यांचे चिरंजीव दादासाहेब नलगे (वय ३५) यांनी स्वत:च्या रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज समोर आली आहे. आज पहाटे दौंडच्या राहत्या घरी ही घटना घडली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
Post a Comment