गुडघे, पोट, मान, मणक्याचा त्रास जाणवतोय तर आजच योग निसर्ग उपचार केंद्रास भेट द्या



दसऱ्याच्या मुहूर्तावर योग निसर्ग उपचार केंद्र & थेरेपी क्लिनिकचे उदघाटन

डॉ. सचिन खेंगट पाटिल म्हणाले 'या' आजारांवर प्रभावी उपाय 

माय अहमदनगर वेब टीम 

नगर शहरापासून अवघ्या काही अंतरावरच नगर-दौड महामार्गावरील बाबुर्डी बेंद येथे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर डॉ. सचिन खेंगट पाटिल यांचे योग निसर्ग उपचार केंद्र & थेरेपी क्लिनिकचे उदघाटन आई-वडिलांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी पंचक्रोशीतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



यावेळी उपस्थितांना माहिती देतांना डॉ. सचिन खेंगट पाटिल म्हणाले की, आपण आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत. त्यामुळे आपल्याला विविध त्रास जाणवू लागले आहेत. आज मणके, कंबर, मान, गुडघे, सांधे दुखी, हाडे, शिरांचे व पोटाचे विकार मोठ्या प्रमाणात जाणवतात.



या आजारावर आपण उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो तर मोठा खर्च, ऑपरेशन सांगितले जाते. परंतु हे आजार योग निसर्ग उपचार केंद्र & थेरेपी क्लिनिकमध्ये अत्यल्प दरात आणि कोणतेही ऑपरेशन न करता बरे होऊ शकतात.



मणके दुखी, कंबर दुखी, गुडघे दुखी, सांधे दुखी, हाडे व शिरांचे विकार, पोटाचा त्रास असलेल्या रुग्णांनी योग निसर्ग उपचार केंद्र & थेरेपी क्लिनिकला तातडीने भेट द्यावी.

योग निसर्ग उपचार केंद्र & थेरेपी क्लिनिकमध्ये नैसर्गिक पद्धतीने उपचार केले जातात. तसेच उपचाराचा कोणताही साईड इफेक्ट रुग्णास जाणवत नाही. रुग्णास नैसर्गिक पद्धतीने उपचार दिल्यास तो शंभर टक्के बरा होतो असा विश्वास डॉ.  सचिन खेंगट पाटील यांनी व्यक्त केला.

थेरेपीमधे एक्यूप्रेशर-एक्यूपंक्चर, कायरो प्रक्टिक, स्टीम बाथ, मोक्सा, एक्यू मसाज आणि इलेक्ट्रिक स्टिमुलेशन या अद्ययावत सुविधा मिळतील. 

पत्ता-

नगर दौंड हायवे, बाबुर्डी बेंद, अहमदनगर.

 मो- 9890883377, 8668624275

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post