नगरमध्ये भूकंपाचे धक्के!; नागरिक रस्त्यावर



माय नगर वेब टीम 

अहमदनगर – केडगाव येथील मोहिनीनगर भागात काल - रात्री दि. १४ नोव्हेंबर रोजी भूकंपाचे सौम्य धक्के जाणविले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. केडगाव मोहिनी नगर, शिक्षक कॉलनीत भूकंप सारखे सौम्य धक्के बसले.

अनेक नागरिक घराबाहेर पडून भयभीत होऊन रस्त्यावर आले होते.. रात्री 10.30 ते 11 दरम्यान घडली आहे. दरम्यान भूकंपाचे धक्के बसल्याची प्रशासनाकडे कुठलीही नोंद नाही.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post