माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुक्यातील खडकी येथे चोभे अॅग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडच्या रासायनिक खते, औषधे, बी-बियाणे विक्रेते या भव्य दुकानाचे उदघाटन नगर-पारनेर मतदारसंघांचे लोकनेते आमदार नीलेश लंके साहेब, जिल्हा परिषदचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, शिवसेनेचे नेते संदेश कार्ले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, नगर तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, जिल्हा गुण नियंत्रण कृषी विभाग, अहमदनगरचे किरण मांगडे, संचालक डॉ. सुधीर चोभे, संचालक संकेत चोभे, उपस्थित सर्व मान्यवरांच्या झाले.
उपस्थित सर्व मान्यवरांनी चोभे अॅग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडच्या रासायनिक खते, औषधे, बी-बियाणे विक्रेते या भव्य दालनास शुभेच्छा दिल्या.
चोभे अॅग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडच्या रासायनिक खते, औषधे, बी-बियाणे विक्रेते या भव्य दालनाच्या उदघाटना प्रसंगी उपस्थित राहिलेल्या सर्वांचे संचालक जितेंद्र चोभे यांनी आभार मानले.
➡️ पिक रोगमुक्त करायचेय... *तर आम्ही आहोत*
➡️ उत्पन्न वाढवायचेय... *तर आम्ही आहोत*
➡️ दर्जेदार खते, बियाणे पाहिजेत... *तर आम्ही आहोत*
🙏🏻समस्या तुमची... सोडवणार आम्ही🙏🏻
👇👇👇👇👇
*डॉ. सुधीर चोभे* (94215 56693)
*श्री. जितेंद्र चोभे*(75885 32018)
*श्री. संकेत चोभे* (96893 90414)
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Post a Comment