आमदार निलेश लंके, जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत कामांचा शुभारंभ
विकास चोभे -
खडकी गावचे उपसरपंच आदिनाथभैय्या गायकवाड यांचा वाढदिवस शुक्रवार दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
यावेळी आमदार निलेश लंके, जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला.
श्री तुळजाभवानी विद्यालय खडकी येथे वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना वह्या व शालेय वस्तू वाटप, जिल्हा परिषद शाळा घड्याळ वाटप, मोफत आरोग्य किट वाटप, विविध स्पर्धा बक्षीस वितरण, घनकचरा डेपोचे उदघाटन, माजी सैनिकांचा सन्मान सोहळा, श्रावण बाळ/ इंदिरागांधी विधवा व अपंग निवृत्ती वेतन योजना मंजुरीचे पत्र वाटप, उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामस्थांचा सन्मानार्थ सत्कार, अॅम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले.
संध्याकाळी ह.भ.प.प्राध्यापक नवनाथ महाराज माशेरे यांचे कीर्तन झाले. त्यांनतर स्नेह भोजन झाले.
उपसरपंच आदिनाथभैय्या गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, माजी चेअरमन भाऊसाहेब काळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रकाशभाऊ पोटे, सरपंच अजय लामखडे, माजी संचालक वसंत पवार, नगरसेवक संभाजी पवार, डॉक्टर बलराज पाटील सर, किरण दादा लंके, सचिन आप्पा पठारे, राकेश पाटील कोल्हापूरकर, पिंटू भाऊ जगदाळे सातारा, सरपंच प्रविण कोठुळे, माजी सरपंच शरद कोठुळे, ग्रा. सदस्य भाऊसाहेब बहिरट, माजी सरपंच अर्चना कोठुळे, ग्रा. सदस्य नवनाथ रोकडे, ग्रा. सदस्य ज्योती कोठुळे, सरपंच शिवा पाटील होळकर, वाबळे सर, सरपंच वैभव खेंगट, शिवा कराळे, माऊली जाधव, सोनू शेठ घेंबूड, उपसरपंच आण्णा चोभे, राहुल जाधव, सुरेश भोर, योगेश पानसरे, अरुण कापसे, उपसरपंच संग्राम गायकवाड, शांतिलाल साळवे, नितीन पवार, सुधीर शिंदे, दीपक गायकवाड, प्रवीण शेठ वारुळे, गणेश दरंदले, अमित जाधव, अमोल कांबळे, हरिदास जाधव, अवि साठे सर, अविनाश भोसले, दिलीप लाळगे, शेखर पंचमुख, योगेश भालेराव, अनिल महाराज कोठुळे, कुशाबापु रोकडे, प्रविण कोतकर, मनोज पवार, बब्बु शेख, मारूती विटेकर, संदिप गिर्हे, राहुल भदारगे, युनूस आत्तार व उपस्थित मित्र परिवार, भजनी मंडळ व महिला व खडकी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सचिन गायकवाड, राहुल शिंदे, अजित पवार, नवनाथ गायकवाड, राजु उमाप, सागर गायकवाड, योगेश कांबळे, सुधाकर उमाप व आदिनाथ भैय्या मित्र मंडळ किंग्ज ग्रुप खडकी यांनी केले.
Post a Comment