खडकीत स्वच्छ भारत अभियानास उस्फुर्त प्रतिसाद

 


माय नगर वेब टीम -

अहमदनगर -

नगर तालुक्यातील खडकी येथे रविवारी स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.



यावेळी उपसरपंच आदिनाथ गायकवाड, मिनिनाथ कोठुळे, सुरेश उमाप, विलास निकम, सुनिल खरात, कमलबाई कोठुळे, संध्या वाघमारे, हर्षदा निकम, कोमल कोठुळे, विजयताई शिंदे यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला.  विशेष म्हणजे लहान मुलांचा प्रतिसाद मोठा होता.



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post