लक्ष्मी माता यात्रोत्सव खडकी येथे उत्साहात साजरा



माय नगर वेब टीम 

अहमदनगर : दरवर्षी प्रमाणे लक्ष्मी माता यात्रोत्सव खडकी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी खडकी गावातून शोभा यात्रा काढण्यात आली. 




शोभयात्रेमध्ये सरपंच प्रवीण कोठुळे, उपसरपंच आदिनाथ गायकवाड, रतन तात्या, रावसाहेब कोठुळे, भाऊसाहेब बहिरट, शरद कोठुळे, माजी सरपंच भाऊसाहेब गायकवाड, किशोर शिंदे, राजु उमाप, योगेश कांबळे, सुनिल मोरे, सुधाकर उमाप, सचिन गायकवाड, अविनाश कोठुळे, सुरेश उमाप, नविन साठे, रंगनाथ बहिरट, अक्षय उमाप, अमोल शिंदे, विनोद उमाप,विठ्ठल मोरे, अमित सुडगे, दत्तात्रय रोकडे, संतोष उमाप, लक्ष्मण कांबळे, विशाल शिंदे, पोतराज मंडळ नगर व आरादी महिला भक्त मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post