विविध विकास कामांसाठी साडेपाच कोटींचा निधी ; खा. नीलेश लंके यांची माहिती



माय नगर वेब टीम 

अहिल्यानगर :  अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध गावांमधील विकास कामांसाठी ५ कोटी ५५ लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात  आल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. 

    विविध विकास कामांसाठी मंजुर करण्यात आलेला निधी पुढीलप्रमाणे : बुऱ्हानगर, तपोवन सावेडी येथे यशवंत चौक ते आरंभ अपार्टमेंट काँक्रीट रस्ता २५ लाख, एच डी स्पोर्टस ते सिध्दीविनायकनगर रस्ता २५ लाख, सिध्दीविनायकनगर ते जयनगर रस्ता २५ लाख, आरंभ आपार्टमेंट ते एच डी स्पोर्टस क्लब रस्ता २५ लाख, देऊळगांव सिध्दी येथे तुकाराम वाघमोडे ते हिवरे झरे रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, महादेव मंदीर रस्ता काँक्रीटीकरण ३० लाख, महादेव इंगळे घर ते रेवन इंगळे यांच्या घराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण १० लाख भिवसेन इंगळे ते गुंडेगाव रोड रस्ता काँक्रीटीकरण १० लाख, चौधरी यांचे घर ते वडगांव रोड काँक्रीट रस्ता १० लाख, अनिल वाघमोडे  घर ते तुकाराम वाघमोडे घर रस्ता काँक्रीटीकरण १० लाख

         वडगांव रोड ते विजय देवीकर यांच्या घर रस्ता  काँक्रीटीकरण ३० लाख, वडगांव खंडोबा मळा रस्ता काँक्रीटीकरण २० लाख, वाकोडी येथे अंबिका मंदिर ते रामदास गवळी घर रस्ता २५ लाख, स्वस्त धान्य दुकान ते कोरडे मळा रस्ता २५ लाख, मारूती मंदिर ते अतुल बरवाडे घर रस्ता २५ लाख, वाकोडी मार्केट यार्ड रोड ते इनामदार मळा रस्ता २५ लाख, वाळुंज रोड ते जि. प शाळा रस्ता २५ लाख, चास येथे पथदिवे बसविणे १० लाख, मच्छिंद्र लांडगे घर ते संजय शेलार रस्ता २० लाख, चिचोंडी पाटील येथे पथदिवे बसविणे १० लाख, खडकी येथे नगर दौंड रस्ता ते प्रशांत कोठुळे रस्ता काँक्रीट करणे २० लाख, देवगाव ता. नगर येथे पथदिवे बसविणे १० लाख, घुटेवाडी ता. श्रीगोंदे येथे कोल्हेवाडी रस्ता करणे १० लाख, रामकाळी मळा रस्ता १० लाख, दारकुंडे रस्ता करणे १० लाख, अंभोरे मळा रस्ता १० लाख, कडा वस्ती  रस्ता १० लाख, कामरगांव ता. नगर येथे भीमराव सोनवणे घर ते विठ्ठल जाधव रस्ता काँक्रीटीकरण २० लाख, कामरगांव ता. नगर येथे लक्ष्मण आंधळे ते अभय मंडले रस्ता करणे २०, भोरवाडी रोड ते निवृत्ती साठे रस्ता २० लाख, पोखरी ता. पारनेर  येथे पथदिवे बसविणे १० लाख

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post