भाजपातून सुवर्णा पाचपुते, बाळासाहेब मुरकुटे यांची हकालपट्टी



 माय नगर वेब टीम 

मुंबई - बंडखोरी करणाऱ्या ४० जणांवर अखेर भाजपकडून हाकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अखेर पक्षाकडून हाकालपट्टी केली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा सुवर्णा पाचपुते, नेवासा – बाळासाहेब मरकुटे यांच्यासह 40 जणांवर पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे.



पक्षाने कारवाई केलेले नेते व पदाधिकारी
धुळे – श्रीकांत करर्ले, सोपान पाटील
जळगाव – मयूर कापसे, आश्विन सोनवणे
अकोट – गजानन महाले
वाशिम – नागेश घोपे
बडनेरा – तुषार भारतीय
अमरावती – जगतीश गुप्ता
अचलपूर – प्रमोद गडरेल
साकोली – सोमदत्त करंजेकर
आमगाव – शंकर मडावी
चंद्रपूर – ब्रिजभूषण पाझारे
ब्रह्मपूरी – वंसत वरजुकर, राजू गायकवाड, आतेशाम अली
अमरखेड – भाविक भगत, नटवरलाल अंतवल
नांदेड – वैशाली देशमुख, मिलिंद देशमुख, दिलीप कंदकुर्ते, सुनील मोरे, संजय घोगरे
घणसांवगी – सतीश घाटगे
जालना – अशोक पांगारकर
गंगापूर – सुरेश सोनवणे
वैजापूर – एकनात जाधव
मालेगाव – कुणाल सूर्यवंशी
बागलान – आकाश साळुंखे
बागलान – जयश्री गरुड
नालासोपारा – हरिष भगत
भिवंडी – स्नेहा पाटील
कल्याण – वरुण पाटील
मागाठणे – गोपाळ जव्हेरी
जोगेश्वरी – धर्मेंद्र ठाकर
अलिबाग – दिलीप विठ्ठल भोईर
नेवासा – बाळासाहेब मरकुटे
सोलापूर – शोभा बनशेट्टी
अक्कलकोट – सुनिल बंडकर
श्रीगोंदा – सुवर्णा पाचपुते
सावंतवाडी – विशाल परब

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post