माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील बाळासाहेब उर्फ जयसिंग दिनकर चोभे (वय-54) यांचे सोमवारी सायंकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी रात्री उशिरा राहत्या घराजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. एसआरएस साऊंड सिस्टीमचे मालक महादेव चोभे यांचे ते वडील होत.
Post a Comment