मोठी बातमी! अखेर महायुतीचे खाते वाटप ठरलं; गृहमंत्री, अर्थ खातं कोणाकडे पाहा संपूर्ण यादी



माय नगर वेब टीम 

Maharashtra Cabinet Expansion Portfolio :महायुतीच्या खातेवाटपासंदर्भात खात्रीदायक माहिती समोर आली आहे. कोणाच्या पदरात काय पडलं पाहा संपूर्ण यादी. 

---- गृहखाते भाजपकडेच राहणार

--- नगरविकास खातं शिवसेनेकडे

---- अजित पवारांकडं अर्थखाते

--- येत्या २४ तासांत खाते वाटपावर होणार अंतिम शिक्कामोर्तब

--- शिवसेनेची यादी आज रात्रीच मुख्यमंत्र्यांना देणार

--- राष्ट्रवादी काँग्रेसची यादी उद्या दिली जाणार

-- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसात राज्यपालांना देणार संपूर्ण खाते वाटपाची यादी


कसे असेल खाते वाटप

गेल्या मंत्री मंडळातील महत्वाची खाती त्या त्या पक्षाकडेच राहणार

गृह भाजपकडे, तर नगरविकास शिवसेनेकडेच राहणार

अजित पवार गटाला मिळणार अर्थ खातं

महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा भाजपच्या ताब्यात राहणार

शिवसेनेचे उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला  दिलं जाणार

भाजपच्या वाटेचे गृहनिर्माण शिवसेनेच्या ताब्यात जाणार


अखेर महायुतीचे खाते वाटप ठरलं

येत्या २४ तासांत खाते वाटपावर होणार अंतिम शिक्कामोर्तब

शिवसेनेची यादी आज रात्रीच मुख्यमंत्र्यांना देणार

राष्ट्रवादी काँग्रेसची यादी उद्या दिली जाणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसात राज्यपालांना देणार संपूर्ण खाते वाटपाची यादी

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post